प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गोल्डन कलरचा ड्रेस, स्टोनची ज्वेलरी, अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘निगाहें मिलाने को जी चाहता है । दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है।’ असं कॅप्शन प्राजक्तानं या फोटोला दिलं आहे. Post Views: 83 Post navigation जिओ युजर्ससाठी खुशखबर.. एका महिन्यासाठी केवळ 152 रु मिळेल Data अन् …..!