Indian Army Bharti 2023 – दहावी पास वरती भारतीय सैन्य दलात ग्रुप सी पदासाठी भरती निघाली आहे. इंडियन आर्मी भरती 2023 साठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. इंडियन आर्मी भरती बद्दलची अधिक तर माहिती खाली देण्यात आले आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता वयाची अट शिक्षण पात्रता संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

[ Indian Army Group C Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

इंडीयन आर्मी भरती 2023 फॉर्म पोहोचण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

Indian Army Bharti 2023 Form Kasa Bharayacha 

💁‍♂️ पदाचा तपशील : 

1) सफाईवला (MTS) – 28 जागा

2) मेसेंजर (MTS) – 03 जागा

3) मेस वेटर – 22 जागा 

4) बार्बर – 09 जागा

5) वाशमन – 11 जागा

6) मसालची – 11 जागा

7) कूक – 51 जागा

एकुण जागा –  135 जागा

💰 वेतन पगार : – 18,000 ते 63,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता : 10 वी पास 

Indian Army Group C Bharti 2023 Age Limit 

🧔 वयोमर्यादा : 

03 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्ष  [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

10 वी पास + ITI, 12 वी पास वर भरती 2023

🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

💳 अर्जाचे शुल्क : फी नाही

Indian Army Bharti 2023 Required Document List 

📑 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 

1) आधार कार्ड (Aadhar card 

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर 

5) 10 वी मार्कशीट

10 वी पास वरती आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स भरती

⏳ अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :  03 मार्च 2023

🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा 

💁‍♂️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना : 

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

Tags

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *