किसान काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे

कर्नाटक विधानसभेत पराभव
झाल्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातले नेते चलबीचल होवुन काहीही बेताल वक्तव्य करत आहेत त्यातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी कोनत्या ना कोनत्या कारनाणे चर्चेत असतात काल पुणे येथील भाजपा राज्यस्तरीय कार्यकरणी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोतीत करताना आपल्याला जनतेत सहानुभूती मिळेल या आशयाने कोणताही पुरावा नसताना आमचे नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनीच 26/11 दहशतवादी हल्ला घडवून आणला असे बेताल वक्तव्य करून स्वतःच्या अब्रुचे धींडवडे काढले आहे फडणवीस साहेब आपण राज्याच्या एका महत्त्वाच्या संवैधानिक पदावर असल्याणे ही भाषा शोभत नाही त्यामुळे आपण आमचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांची माफी मागावी अन्यथा लोकशाही मार्गाने अंदोलण करण्यात येईल असा इशारा किसान काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांणी दिला आहे
..

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *