Shivaji Maharaj Memorial: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. मात्र,पुण्यातील शिवरांयाचा पहिला पुतळा पुण्यात आजही दिमाखात उभा आहे.
पुणे : सिंधुदुर्गमध्ये मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा