18 कोटीत अनुभव विकत घेता येत नाही, सॅम करनच्या कामगिरीवर सेहवाग भडकला
Sam Curran : गुरुवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाली आरसीबीने पंजाबचा २४ धावांनी पराभव केला. पंजाबच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवान याने पंजाबला चांगलेच फटकारले आहे. Virender Sehwag slams Sam Curran :…