कडबा कुट्टी मशीन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
1. आधार कार्ड
2. सातबारा
3. तुमच्या घराचे विज बिल
4. बँक पासबुक
5. 8 अ उतारा
6. ७/१२ प्रमाणपत्र
कडबा कुट्टी मशीनची संपुर्ण अर्ज प्रक्रिया Kadba Kutti Machine Yojana
1. कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज हा पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना करता येणार आहे.
3. अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच सबमिट करायची आहे.
4. खाली दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
कडबा कुट्टी मशीनचे फायदे
1. कडबा कुट्टी मशीन ला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्या साठी खूप कमी वेळ लागतो.
2. खूप मोठा चारा खुप कमी वेळेत कापता येतो.
3. चारा बारीक केल्यामुळे जनावरांना खाण्यास सोपा जातो.
4. चाऱ्याची साठवणूक कमी जागेत करता येते त्यामुळे
नासाडी कमी होते.
कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाइन अर्ज असा करा.
1. सरकारी अनुदानावरती कडबा कुट्टी मशीन घ्यायची असेल तर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
हा अर्ज सबमिट करण्या साठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा. Kadba Kutti Machine Yojana
2. mahadbt वेब पोर्टलवरती जा.
3. यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
4. आपण नोंदणीकृत नसल्यास आधी नोंदणी करा.
5. लॉगिन केल्यानंतर apply लिंकवर क्लिक करा.
6. Agricultural Mechanization कृषी यांत्रिकीकरण पर्यायावरती क्लिक करा.
7. तुम्ही कृषी यांत्रिकीकरण Agricultural Mechanization पर्यायावरती क्लिक करताच तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर एक अॅप्लिकेशन उघडेल ज्यामध्ये तुम्हाला खालील माहिती निवडावी लागेल.
8. मुख्य घटकामध्ये कृषी अवजारे खरेदी साठी Finance for purchase वित्त हा पर्याय निवडा.
9. Details च्या अंतर्गत Details मध्ये Manual Tools हा पर्याय निवडा.
10. व्हील ड्राइव्ह आणि एचपी श्रेणी मध्ये कोणताही पर्याय नाही.
11. मशीन मटेरियल इम्प्लीमेंट्स पर्याया साठी Forage Grass फोरेज ग्रास आणि Straw स्ट्रॉ पर्याय निवडा.
12. प्रकल्प खर्च श्रेणी ही रिक्त सोडा.
13. शेवटी तुम्हाला मशीन प्रकारात 3 पेक्षा जास्त आणि 3 पेक्षा कमी पर्याय दिसेल तर तिथे एक पर्याय निवडा आणि सेव्ह अॅप्लिकेशन बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा