Category: Beed

जरांगेंच्या रॅलीला परवानगी दिली पण सभेला मात्र बीड पोलिसांची परवानगी नाही; नेमकं कारण काय?

बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी (Beed Police) परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज…

पालकमंत्र्यांना असला जातीवाद शोभत नाही; बीडमध्ये ”या” तारखेला रॅली काढणारच, घराला दारं-कुलूपं लावून मराठा येणार

बीड जिल्ह्यातील मराठे 11 तारखेला, शहरातील मराठे, गावखेड्यातील मराठे घराला दारं-कुलपं लावून रॅलीला येणार आहेत लातूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीला…

Drone on Manoj Jarange house: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर Drone च्या घिरट्या, गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार

Jalna News: मनोज जरांगे पाटील यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांचा मुक्काम अंतरवाली सराटी गावातील सरपंचाच्या घरी आहे. मात्र, या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात…

Bapu Andhale Murder Case : सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, बबन गीते अजूनही फरार

Bapu Andhale Murder Case : सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) खून प्रकरणी (Murder Case) मोठी अपडेट हाती आली आहे. आंधळे खून प्रकरणातील चारही आरोपींना परळी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी…

Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, ‘लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत’

Beed News: सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना. गावात कडेकोट बंदोबस्त तैनात. लक्ष्मण हाके यांच्याकडून शांततेचे आवाहन बीड:…

*वाचाळवीर मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी – गणेश गंगणे

अंबाजोगाई / प्रतिनिधी वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास…

राडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नियुक्ती करा – गणेश गंगणे

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन अंबाजोगाई (प्रतिनिधी)मागील दहा दिवसांपासुन इयत्ता 4 थी वर्गाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्हा परिषद शाळा राडी येथील 4 थीच्या वर्गातील…

राडी – मुडेगाव नादुरूस्त रस्त्यामुळे वाढले अपघातांचे प्रमाण

*रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा – गणेश गंगणे * अंबाजोगाई (प्रतिनिधी) राडी – मुडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सदरील नादुरूस्त रत्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी इ.जी.मा.93 राडी –…

Parali News: मुंडे बंधू-भगिनी एकत्र येणार? बीडमधील राजकीय गणित बदलणार, पंकजा यांनी केलं मोठं वक्तव्य…

परळी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? Pankaja Munde and Dhananjay Munde: कधीकाळी एकमेकांच्या विरोधात रानपेटवणारे आणि विरोध करण्याची एकही संधी न…

कर्नाटक विधानसभेच्या पराभवाणे चलबीचल झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोले यांची माफी मागावी : गणेश गंगणे

कर्नाटक विधानसभेत पराभवझाल्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातले नेते चलबीचल होवुन काहीही बेताल वक्तव्य करत आहेत त्यातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी कोनत्या ना कोनत्या कारनाणे चर्चेत असतात काल…