रमाई आवास योजना म्हणजे काय रे भाऊ ?
महाराष्ट्र सरकारव्दारा जनकल्याणासाठी आणि राज्यातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि गरीब सामान्य नागरिकांसाठी लोक उपयोगी व कल्याणकारी योजना राबविल्या जातात, रमाई घरकुल योजना 2022 हि एक अत्यंत महत्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य…