Beed News : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; MPSCचा अभ्यास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन
Beed News : अक्षय आप्पासाहेब पवार (वय 24), असं मृत तरुणाचं नाव आहे. Beed News : सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या तरूणाने पेपर कठीण गेला म्हणून जीनवच…