Category: Uncategorized

Operation Kaveri : सुदानमध्ये ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू, 500 भारतीयांना सुखरूप बाहेर काढलं

Operation Kaveri : आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. या धोकादायक परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस…