राज्यात भविष्यात शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई: राज्यात भविष्यात…