Month: September 2023

New Parliament: 75 रुपयांचं चांदीचं नाणं, संविधानाची प्रत अन् बरंच काही; नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी खासदारांना कोणत्या भेटवस्तू मिळणार?

New Parliament Gifts For MPs: देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेचा आज मंगळवारी (19 सप्टेंबर) निरोप घेतला जाणार आहे. नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी 11 वाजता होईल,…