Sanjay Raut On Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत, आता राऊत म्हणतात, अजितदादा स्वीट डिश!
Sanjay Raut On Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे…