स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत -विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाला हटवण्याची मागणी केली जात आहे.

कोल्हापूर : स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील अतिक्रमाणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. या गडावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीला घेऊन संभाजीराजे काल विळागडावर…

विधानसभेला गाफील नको, जिंकायला कष्ट करावे लागतील , विश्वजित कदमांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे असा टोलाही विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लगावला . सोलापूर : लोकसभा निकालावरून (Lok Sabha Election)…

Majha Impact: व्हीआयपी दर्शन बंद म्हणजे बंद, दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Pandharpur VIP Darshan : व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शनाचा लाभ मिळाला आहे. सोलापूर : पंढरपुरात (Pandharpur) आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची…

वेळ कमी, लाभार्थी जास्त; ‘लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी सरकारची अशी ‘आयडिया’

राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी होत आहे मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki bahin yojana) महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात…

विधानपरिषद निवडणुकीत 12 पैकी 11 उमेदवारांचा विजय निश्चित,एक पराभूत होणारा उमेदवार कोण?, राजकीय गणित समजून घ्या!

Maharashtra Legislative Council Election 2024: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. Maharashtra Legislative Council Election 2024 मुंबई: आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत(Maharashtra Legislative…

जरांगेंच्या रॅलीला परवानगी दिली पण सभेला मात्र बीड पोलिसांची परवानगी नाही; नेमकं कारण काय?

बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी (Beed Police) परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज…

पालकमंत्र्यांना असला जातीवाद शोभत नाही; बीडमध्ये ”या” तारखेला रॅली काढणारच, घराला दारं-कुलूपं लावून मराठा येणार

बीड जिल्ह्यातील मराठे 11 तारखेला, शहरातील मराठे, गावखेड्यातील मराठे घराला दारं-कुलपं लावून रॅलीला येणार आहेत लातूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीला…