Tag: छत्रपती संभाजीनगर

Conjunctivitis: राज्यात एक लाखाहून अधिक जणांना ‘डोळे आले’, महाराष्ट्राला जडलाय डोळ्याचा आजार; वाचा काय काळजी घ्यावी

छत्रपती संभाजीनगर: ‘डोळे तुझे जुलमी गडे, मजकडे रोखून पाहू नका’ असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. कारण नागरिक हैराण आहेत डोळ्याच्या साथीनं. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोक डोळे…