Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
Maratha Reservation:आजपासून राजकीय विषयावर बोलणार नाही. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा. नंतर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगे यांचा उपोषणाला बसण्यापूर्वी महायुती सरकारला इशारा. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार.…