Tag: education

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता ‘ही’ जबाबदारी सोपवली महाविद्यालयांकडे..

सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षासाेबतच आता व्दितीय वर्षाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची जबाबदारीही महाविद्यालयाकडे दिली जाणार आहे. यासाेबतच तृतीय वर्षाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी तालुकास्तरावर केंद्र…