Tag: fort

किल्ले तोरणा गडाच्या तटबंदीखाली सापडल्या तीन शिवकालीन गुहा; ठरतोय कुतूहलाचा विषय…!

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गाकडून बुधला माचीकडे आडबाजूला तीन गुहा उजेडात आल्या आहेत. त्यामुळे गडदुर्ग प्रेमींसाठी हा कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय झाला असून, या परिसरात मोठ्या…