Budget Income Tax News: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता किती टक्के कर लागणार? नोकरदारांचे 17500 रुपये वाचणार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता किती टक्के कर लागणार? नोकरदारांचे 17500 रुपये वाचणार
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यावेळी त्यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या Income Tax…