जिओ युजर्ससाठी खुशखबर.. एका महिन्यासाठी केवळ 152 रु मिळेल Data अन् …..!
आज घडीला रिलायन्स जिओकडे सर्वाधिक युजरबेस आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, जिओचे परवडणारे प्लॅन्स असाच एक प्लॅन आहे 152 रुपयांचा. या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग सेवा मिळते. याच…