Tag: kanguva

Kanguva : सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कंगुवा’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा, आलिया भटच्या या चित्रपटासोबत क्लॅश होणार

kanguva Release Date : साऊथ सुपरस्टार सूर्याचा बहुप्रतिक्षित ‘कंगुवा’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. मुंबई : साऊथ सुपरस्टार…