राडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नियुक्ती करा – गणेश गंगणे
अखिल भारतीय किसान काँग्रेसचे गटशिक्षणाधिकार्यांना निवेदन अंबाजोगाई (प्रतिनिधी)मागील दहा दिवसांपासुन इयत्ता 4 थी वर्गाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्हा परिषद शाळा राडी येथील 4 थीच्या वर्गातील…