Tag: latur fraud

पतसंस्थेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर केली विक्री

फसवणूक प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल उदगीर : शहरातील एका को- ऑप. क्रेडिट सोसायटीत कर्जदाराने गहाण खत करून दिलेल्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाच्या…