3600 कोटींच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचे किल्ले जपा, शिवरत्न शेटेंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या
महाराजांचे रक्षण करणारे किल्ले आणि शत्रूच्या चिंधड्या उडवणाऱ्या तोफा आज शेवटच्या घटका मोजत आहेत. निकृष्ट दर्जाचे पुतळे बनवण्यापेक्षा महाराजांचे हे किल्ले जपा, असे आवाहन डॉ. शिवरात्न शेटे यांनी केले आहे.…