लोकसभेला फक्त 5 जागा दिल्या, विधानसभेलाही भाजप अजितदादा गटाची अवघ्या 20 जागांवर बोळवण करणार: रोहित पवार
Ajit Pawar Group MLA : आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवारांना मिळणाऱ्या जागांबाबतही भाष्य केलं आहे. Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA : मुंबई…