Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळत आहे. Mumbai Rain Updates: मुंबई : मुंबईसह (Mumbai Rain Updates) संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra Monsoon) वरुणराजानं…