कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Konkan News: कोकणात अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरी : कोकणात (Konkan Rain) आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड…