Tag: rcb

रोहित शर्माचा आयपीएलमध्ये नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकशी बरोबरी…!

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्यानावे एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहेत. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात | सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे. आयपीएल…