फिटमेंट फॅक्टरनुसार, DA 38% वरून डायरेक्ट 42% वाढला ? कर्मचाऱ्यांच्या पगारीत होणार घसघशीत वाढ…!
7th Pay Commission: केंद्र सरकार या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची घोषणा करणार आहे. 7th Pay Commission: सध्याच्या फिटमेंट फॅक्टरनुसार, होळीनंतर DA सध्याच्या 38% वरून 42% पर्यंत वाढवला जाईल. 7TH…