सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या, लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna) विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. सध्याच्या…