Tag: tcs 2023

TCS Jobs: टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढीसोबतच नोकर भरतीची देखील घोषणा

TCS Jobs: टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या दुप्पट पगारवाढीसोबतच 44,000 नोकर भरती करणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसमध्येदेखील 100 टक्के वाढ होणार आहे. TCS Jobs : सध्या सुरु असलेल्या जागतिक मंदीचा (Recession) आर्थिक…