Tag: uday samnt

सकाळी उदय सामंतांनी तर दुपारी छत्रपती संभाजीराजे जरांगे पाटलांच्या भेटीला; आंतरवालीत चाललंय काय?

Maharashtra Assembly Election 2024 : स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आज शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी…