उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण…; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीची राज्य सरकारला आठवण…