Tag: Yogesh Kadam

Shivsena : शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही, एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट,

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथील राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आज एकनाथ…